Home Page

Welcome to Aboli Beauty Parlour & Training Insitute...

Professional Services Offered at Aboli

  • Threading, Cleanup, Facials, Waxing, Bleaching,
  • Manicure, Pedicure, Polishing
  • Makeup, Hairstyle, Draping
  • Hair colour, Haircuts
  • Skin treatments, Hair treatments
  • Mehandi, Nailart
ब्युटी पार्लर कोर्सेस मधीक सर्वात मोठी सवलत ऑफर. कोणत्याही ब्युटी पार्लर कोर्स वर मिळवा चक्क 50% टक्के सूट. कोर्सेस १. ब्युटी पार्लर बेसिक कोर्स ( स्किन, हेअर, ब्युटी ) २. ब्युटी पार्लर ऍडव्हान्स कोर्स ( स्किन, हेअर, ब्युटी ) ३. बेसिक कोर्स मेकअप व हेअर style ४. ऍडव्हान्स कोर्स मेकअप व हेअर style ५. मेहंदी कोर्स - बेसिक ६. मेहंदी कोर्स - ऍडव्हान्स ७. नेल आर्ट - बेसिक ८. नेल आर्ट - ऍडव्हान्स त्वरा करा अधिक माहिती साठी आजच भेट द्या. कोर्सेस अबोली मध्येच का? १. अनुभवी, तज्ञ व व्हर्टिफाईड प्रशिक्षक. २. सर्व ऍडव्हान्स मशिनरी उपलब्ध. ३. सुसज्ज, प्रशस्त व वातानुकूलित पार्लर. ४. सुसज्ज स्वतंत्र कलासरूम. ५. भरपूर प्रॅक्टिकल व छापील नोट्स (पुण्यामध्ये syllabus प्रमाणे प्रथमच उत्कृष्ट छापील नोट्स फक्त अबोली मध्येच) ६. मराठी व इंग्लीश दोन्ही भाषे मध्ये नोट्स. ७. नौकरी साठी व व्यवसाय उभारणी साठी संपूर्ण मार्गदर्शन. ८. मोफत इंटर्नशिप (अनुभव सर्टिफिकेट सह) ९. डिजिटल प्रमाणपत्र. त्वरा करा नवीन batch लवकरच सुरू होत आहे. मर्यादित जागा. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्रवेश.

Aboli Beauty Parlour & Training center
2nd floor, New Excelsior Complex, shop no.302, near Disha Computer Institute, Khadki, Pune, Maharashtra 411003 Mobile 9511710332

Scroll to Top